MINI FRANCHISE  DETAILSहा व्यवसाय (Business) कोणीही करू शकतो. शेअर मार्केट चा जास्त अनुभव नसला तरी चालेल, कारण शिकवण्याचं आणि सेमिनार घेण्याचे काम पूर्णपणे भारती शेअर मार्केट कडून केले जाईल.
हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हांला कोणत्याही प्रकार च्या ऑफिस ची गरज नाही किंवा Emoloyee ची सुद्धा आवश्यकता नाही. हा व्यवसाय तुम्ही कुठेही बसून संपूर्ण देशात (All Over India) पार्ट टाईम किंवा फुल टाईम करू शकता.
ना कुठली गुंतवणूक
ना कुठली रिस्क
️ना कुठले ऑफिस ना कामगार
ना कुठले टार्गेट
ना कुठली फसवणूक
ना कुठला तोटा
अनलिमिटेड फायदा
सब कुछ फ्री है तो टेन्शन किस बात का ?
तुम्हाला नेमके काय करायचे आहे???
प्रा. रविंद्र भारती सर दररोज Youtube ला *"भारती शेअर मार्केट - मराठी"* या चॅनेल वर एक सेमिनार घेतात. या सेमिनार मध्ये आपण नवीन लोकांनी शेअर मार्केट मध्ये सुरुवात कशी करावी याचे मार्गदर्शन करत असतो, त्याच बरोबर आपल्या कोर्सेस ची माहिती सुद्धा देत असतो.
तुम्हाला फक्त जास्तीत जास्त लोकांना या सेमिनार मध्ये आमंत्रित (Invite) करायचं आहे. जे लोक तुमच्या मार्फत हा सेमिनार पाहतील आणि आपल्या कोर्स ला ऍडमिशन (Admission) घेतील, त्यांच्या फीस मधील 30% Amount ही तुम्हाला कमिशन (Incentive) म्हणून दिली जाईल.
उदा., आपल्या कोर्स ची फीस आहे 20,000 + GST.जर तुमच्या मार्फत एका व्यक्ती ने 20,000 रु. भरून आपल्या कोर्स ला admission घेतले, तर त्या फी मधून 30% म्हणजेच 6000 रु. कमिशन तुम्हाला मिळेल.अशा प्रकारे तुम्ही लोकांना फक्त रविंद्र भारती सरांचा सेमिनार ला invite करून प्रत्येक महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपये आरामात कमावू शकता.
Franchise घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 60,000 + GST ( म्हणजेच Rs.70800 ) refundable Deposit भरावे लागेल, जे तुम्हाला लगेच 3 ऍडमिशन नंतर ( प्रत्येक admission नंतर 20,000 + GST) असे करून 3 टप्यात सुरवातीला लगेच परत केले जाईल.
Deposit भरण्यासाठी तुम्ही EMI facility सुद्धा घेऊ शकता. ( Down Payment 12500 आणि EMI = 12500 रु. प्रति महिना पुढील 5 महिन्यांसाठी ).
तर मग आता वाट कसली बघताय??? लगेच नाव व एरिया रजिस्ट्रेशन करा नाही तर तुमच्या आधी दुसरा कोणीतरी फायदा घ्यायचा
VERY IMPORTANT- एका पिनकोड ला फक्त एकच Franchise देण्यात येणार आहे. त्यामुळे जर Interested असाल तर लगेच खाली दिलेल्या link वर click करा आणि तुमची माहिती भरून तुमचा पिन कोड बुक करा.
https://forms.gle/W9md9RB4VA3yTCtF6


Sr No. Product Fees(Rs.) Sharing(%) Incentive Amount(Rs.)
1 Share Market Classes 20000 30 6000
2 CMA with Bharti Sir (Every Quarter) 12500 30 3750
3 Personal Financial Planning(One to One Meeting with Ravindra Bharti Sir) 10000 30 30000
4 Wealth Management (Above Rs. 25 Lac) 250000 30 75000
5 Demat Account / Broking (After 10 Accounts) - 30 Approx 10000
Personal Training
Online Training
Brochure and Notes
Trading Support
Technical Support
Software / CRM

Master Course Fees : Rs 20,000 + GST

If 10 students take admission in a month
Then your earning will be = 10 * 6000 = Rs 60,000
+ Brokerage (Around) = Rs 10,000
Total Net Profit= Rs 70,000 Per Month


 WHAT OUR CLIENT SAYS?

 MEGA FRANCHISE

 PUT YOUR ENQUIRY

(* By clicking on submit button you agree to receive notification from Bharti Institute via Email,SMS,Voice Call,Whatsapp or other social media.)